बिना कोडींग वेबसाईट बनवायला शिका आणि Freelance काम  Work Job करून पैसे कमवा

Students Ratings

4.5/5

Origional Price ₹4999/-

90% Discount

LAUNCH OFFER ₹499/-

Minutes
Seconds

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल

Join this Course Today!

वेबसाईट बनवताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही Direct Contact Direct Contact  Direct Contact  करू शकता.

WordPress Course In Marathi

Absolutely FREE! FREE!! FREE!!!

एक यशस्वी वेबसाईट डेव्हलपर होण्यासाठी 4 चेकपॉइंट्स

 1. कोडिंग शिवाय  वेबसाइट कशी डिझाईन  करावी

कोडिंग ज्ञानाशिवाय वेबसाइट डिझाइन करणे आणि विकसित करणे किती सोपे आहे हे मी तुम्हाला दाखवतो. वेबसाइट तयार करण्यासाठी आपण वर्डप्रेस वापरणार आहोत.

 2. तुमची वेबसाइट इंटरनेटवर कशी लॉन्च करावी

मी तुम्हाला डोमेन नाव आणि वेब होस्टिंग कसे विकत घ्यावे आणि इंटरनेटवर तुमची वेबसाइट फक्त काही पायऱ्यांसह कशी सुरू करायची ते दाखवेन.

 3. वेबसाईट क्रिएट आणि सेटअप करणे. सुरुवातीपासून शेवट पर्यंत

येथे आपण पाहणार आहोत वेबसाईट क्रिएट आणि सेटअप करणे. तेही सुरुवातीपासून शेवट पर्यंत संपूर्ण प्रॅक्टिकल Basic to Advance

 4. वेबाईटवर ऍनिमेशन ऍड करणे, पेमेंट gateway integration

सर्वात शेवटी आपण करणार आहोत काही महत्त्वाचे सेटअप जसे की वेबाईटवर पेमेंट gateway integration, pages कशे add करायचे

Join this Course Today!

I Will Reveal My Secret of Success in Website Designing & Development That Can Help You too to Become a Successful Web Developer

Join & Interact With

Course Syllabus

1. Getting Started with cPanel Elements

2. Introduction of WordPress Stuff

3. Designing the Website

WordPress Course

Highlights about
(The Instructor)

विचारले जाणारे प्रश्न

वेबसाईट डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट स्किलमध्ये प्रभुत्व मिळवणे महाग नसते. तुम्ही तुमचा लॅपटॉप/डेस्कटॉप आणि इंटरनेट कनेक्शनसह सुरुवात करू शकता.

आपण या कोर्स मध्ये एकदम बेसिक पासून म्हणजेच वेबसाईट म्हणजे काय इथून सर्वात केलेली आहे. जेणकरून 10वी, 12वीचा विद्यार्थी देखील हे समजून वेबसाईट बनवू शकेल. 

होय, यासाठीच आपण खास सपोर्ट सिस्टिम चालू केलेली आहे जेणेकरून तुम्हाला वेबसाईट बनवताना काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही Direct Contact करू शकता.

वर्डप्रेस चा वापर करून तुम्ही वेबसाईट तर बनवूच शकता त्यासोबतच वेगवेगळ्या Animated वेबसाइट्स बनवून Sell करू शकता. जसे की फ्लिपकार्ट सारखी शॉपिंग वेबसाईट, animated वेबसाईट, कॉलेज वेबसाईट, पोर्टफोलिओ, अशा सर्व प्रकारच्या प्रोफेशनल वेबसाइट्स बनवू शकता आणि स्वतः ची वेब सर्व्हिस चालू करू शकता

तर, तुम्ही कशाची वाट पाहत आहात?

Hurry up!

Course in Marathi

Share with Friends Groups Contact

WhatsApp

                                                                                ©2023 Course in Marathi . All rights reserved.

Disclaimer: This website in no way is affiliated with FaceBook™ or any FaceBook™ entities. Once you leave FaceBook™ the responsibility no longer is on their site.
Please Note: The results shall vary from person to person. During this event, we are creating an environment and providing you with necessary resources and strategies for you to be successful. However, it would completely depend upon your efforts.
We have taken all necessary steps to provide you with the most accurate information on this page.

Scroll to Top